अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याची मुलं मायरा आणि राघव यांचे गोड व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर करतो. राघवचा असाच एक गोड व्हीडिओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. आत्ता लॉकडाऊनमुळे शाळा या ऑनलाईनच भरतायेत. त्यामुळे स्वप्नीलचा मुलगा राघवची शाळा देखील ऑनलाईनच असते. राघवच्या या ऑनलाईन शाळेचं ऑफलाईन व्हर्जन स्वप्नीलने व्हीडिओतून दाखवलय... या व्हीडिओमध्ये राघव आजोबांना चक्क कविता शिकतोय. तो 'रोली पोली रोली पोली रोली पोली' ही कविता नुसती म्हणत नाहीये तर एक्टिंग करुन सांगतोय.. त्यातच म्हणजे आजोबा चुकले तर तो आजोबांना कसं करायचं तेही सांगताना दिसतोय. पहा हा क्युट व्हीडिओ.
Chitralivo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber